गव्हाच्या पिठाचे शक्तीवर्धक लाडू | गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत पौष्टिक लाडू | Wheate flour Ladoo |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • गव्हाच्या पिठाचे शक्तीवर्धक लाडू | गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत पौष्टिक लाडू | Wheate flour Ladoo मराठी रेसिपी मऊ लाडू कसे करावे ‌|
    ===============================
    ladoo #ladurecipe #gavhacheladu
    #wheate flour Ladoo #गव्हाचेलाडू #tastynayion
    ==============================
    ** साहित्य **
    * 500 ग्रॅम गव्हाचे पीठ
    * 100 ग्रॅम खोबरे किसून
    * ड्राय फ्रुटस् आवडीप्रमाणे
    * 1 वाटी खारिक पावडर
    * 150 ग्रॅम खडीसाखर
    * 150 ग्रॅम साखर. ( साधी )
    * 4/5 खसखस
    * तूप आवश्यकतेनुसार
    ** कृती **
    * ड्राय फ्रूट हलकेच भाजून घ्यावे व जाडसर कुटून
    घ्यावे|
    * खोबरे,खारिक पावडर भाजून घ्यावे पावडर करावी |
    * गव्हाचं पीठ तूपावर सोनेरी ब्राऊन रंगावर भाजून घ्यावे
    गरम पिठात साखर घालून चांगले मिक्स करून
    घ्यावे |
    * नंतर त्यातच सर्व पावडर त्यात घालून चांगले मिक्स
    करावे आणि गरम तूप आवश्यकतेनुसार घालून
    चांगले मिक्स करावे आणि आवडीप्रमाणे लाडू
    वळिवेत |
    ==============================================================
    गव्हाच्या पिठाचे लाडू रेसिपी
    गव्हाचे लाडू कसे करावे
    लाडू रेसिपी मराठी
    Gavhachya Pithacha Ladu
    Gavhache ladu Kase Banavayache
    लाडू ची रेसिपी मराठी दाखवा
    महाराष्ट्रातीयन लाडू रेसिपी
    गेहू के आटे के लड्डू दिखाओ
    बेसन लाडू रेसिपी मराठी
    डाळीच्या पीठाचे लाडू रेसिपी
    लाडू रेसिपी मराठी दाखवा
    How To Make Wheate flour Ladoo
    Laddu kse karave
    Ladoo Recipe By TastyNation
    #ladoo
    #ladoorecipe
    #besanladu
    #wheateladu
    #ladudaliche
    #besanladu
    #coconutladu
    #murmuraladoo
    #ladoomarathi
    #ladumarathirecipe
    #gavhacheladu
    #ladoobytastynation
    ==============================================================
    The music used in the video is by
    Audio Library
    Bossa Sonsa - Quincas Moreira

Комментарии •